-->
शिवशक्ती तरुण मंडळ कोऱ्हाळे बु आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

शिवशक्ती तरुण मंडळ कोऱ्हाळे बु आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

शिवशक्ती तरुण मंडळ आयोजित खेळ पैठणीचा (होम मिनिस्टर) हा दि. 10/9/2024 वार मंगळवार रोजी संपन्न झाला या कार्यक्रमास शरयू फॉउंडेशन बारामतीच्या अध्यक्षा सौ.शर्मिलाताई (वहिनी) पवार व माजी बांधकाम विभाग पुणे जिल्हा मा. प्रताप (काकासाहेब) धापटे यांनी  वेळात वेळ काढून उपस्तिथी दर्शविली. 
आयोजित कार्यक्रमासाठी चंदूकाका सराफ अँड सन्स बारामती यांच्यातर्फे, प्रथम क्रमांक- सोन्याची नथ, दुतीय क्रमांक - १० ग्रॅम चांदीचे नाणे तसेच  तृतीय क्रमांक - सोन्याची ठुशी लकी ड्रा -सिलिंग फॅन -अरिफ मुजावर सौजन्य यांनी (सौजन्य) दिले.

पारितोषक विजेते पुढीलप्रमाणे 

प्रथम - रुपाली संदिप शिर्के

दृतीय - निकिता अक्षय जगताप

तृतिय - ज्योती सागर जगताप

लकी ड्रॉ - स्नेहा मनोज घाडगे.

या कार्यक्रमासाठी 200 महिलांनी आकर्षक भेटवस्तु  देण्यात आले. 

        शिवशक्ती तरुण मंडळाच्यावतिने अक्षय भैय्या जगताप (सोशल पुणे शिल्हा रा.श.प.गट)। यांनी आभार मानले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article