-->
शिवशक्ती तरुण मंडळाच्या वतीने संगीत खुर्ची कार्यक्रम उत्साहात पार

शिवशक्ती तरुण मंडळाच्या वतीने संगीत खुर्ची कार्यक्रम उत्साहात पार

बारामती ताुक्यातील कोर्हाळे बु येथील शिवशक्ती तरुण मंडळाच्या वतीने संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये शंभरहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला व मंडळाच्या वतीने आकर्षक अशा भेटवस्तू ठेवण्यात आल्या. 
     उपस्थित सर्व महिलांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला यापुढेही अनेक नवनवीन उपक्रम मंडळाच्या माध्यमातून ठेवण्यात येणार आहेत, कार्यक्रमाचे अचूक नियोजन शिवशक्ती तरुण मंडळाने व त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी केले.
   उपस्थित सर्व महिलांचे आभार मंडळच्या वतीने अक्षय भैय्या जगताप यांनी मानले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article