-->
शिवशक्ति तरूण मंडळच्या वतीने आज प्रसिद्ध कीर्तनकार नितीन महाराज काशीद यांच्या प्रवचानाचे आयोजन

शिवशक्ति तरूण मंडळच्या वतीने आज प्रसिद्ध कीर्तनकार नितीन महाराज काशीद यांच्या प्रवचानाचे आयोजन

शिवशक्ति तरूण मंडळच्या वतीने आज दिनांक 14 रोजी प्रसिद्ध कीतर्नकार नितीन महाराज काशिद यांचे प्रवचन चा कार्यकम भक्तिमय वातावरण मधे ठीक सायंकाळी 9 ते 10.30 या वेळ मधे होणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
       शिवशक्ति तरुण मंडळ लिंबनगर (वाचनालय समोर) कार्यक्रम होईल याची कीर्तन प्रेमिनी नोंद घ्यावी लांबुन येणाऱ्या कीर्तन प्रेमी ना मंडळ तर्फ घरपोच सोडण्याची सेवा देण्यात येईल तरी कीर्तन प्रेमी यांनी उपस्थित राहून कार्यक्रम ची शोभा वाढवण्याचे आवाहन मंडळतर्फ अक्षय भैय्या जगताप यांच्या कडून करण्यात आले आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article