-->
खंडोबाचीवाडी येथील शिव गणेश मित्र मंडळातर्फे होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न

खंडोबाचीवाडी येथील शिव गणेश मित्र मंडळातर्फे होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील शिव गणेश मित्र मंडळातर्फे होम मिनिस्टर कार्यक्रम काल उत्साहात संपन्न झाला. 
      मंडळातर्फे विजेत्या स्पर्धकांना प्रथम स्पर्धकाला नाकातील नाथ, द्वितीय पैठणी साडी व तृतीय पर्स अशा बक्षिसांचे वितरण करण्यात आले 
       यामध्ये प्रथम क्रमांक गौरी रंजीत मदने, 
द्वितीय क्रमांक ज्योती सिद्धेश्वर पिंगळे, तृतीय क्रमांक प्रियंका किरण लकडे यांनी पटकवत बाजी मारली. 
   यावेळी  मोठ्या प्रमाणात महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article